About

About

About Travel World

ट्रॅव्हल वर्ल्ड या कंपनीची स्थापना २०१६ साली पर्यटनाची राजधानी मानल्या गेलेल्या कोल्हापूरात झाली. भारतात असलेल्या प्रचंड पर्यटनाचा अधिकाधिक प्रचार व प्रसार करुन भारताला पर्यटनामध्ये जगात नंबर १ स्थानी पोहचवणे हे कंपनीचे मुख्य ध्येय आहे. पर्यटकांना पर्यटनातील सर्व सोयी सुविधा योग्यरित्या द्यायच्या हेतूने कंपनी वेबसाईट, मॅगझीन, ब्रोशर व अँड्रॉईड अॅपच्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यटकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनी पर्यटकांना पर्यटनांमध्ये सर्वोतोपरी सहकार्य करेल. याची सुरुवात शाहूनगरी कोल्हापूरातून करत आहोत. धन्यवाद. - ट्रॅव्हल वर्ल्ड